Ration card name add
Ration Card च्या माध्यमातून देशभरातील गरीब कुटुंबांना अनुदानावर रेशन मिळते. रेशनकार्ड राज्य सरकार बनवते. हे आधार कार्डशी जोडलेले असते, ज्यामध्ये कुटुंबातील कोणताही सदस्य अंगठा लावून रेशन घेऊ शकतो.
घरातील नवीन सदस्याचे नाव रेशनकार्डवर टाकायचे असेल तर ते शक्य आहे. नवीन रेशनकार्ड बनवण्याची प्रक्रियाही ऑनलाइन होत असल्याची माहिती आहे.
ही कागदपत्रे शिधापत्रिकेसाठी आवश्यक आहेत–
आधार कार्ड (Aadhaar Card)
– कुटुंबातील सदस्यांचे पासपोर्ट आकाराचे डिजिटल फोटो
– पॅन कार्ड (PAN Card)
– मोबाईल नंबर
– उत्पन्नाचा दाखला
– वीज बिल
– बँक पासबुक,
पासबुकच्या पहिल्या पानाची डिजिटल फोटोकॉपी.
– गॅस कनेक्शन माहिती
शिधापत्रिकेत नाव कसे टाकायचे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा