विहिरीसाठी आता इतक्या लाखाचे अनुदान मिळणार ! अर्ज प्रक्रिया सुरू, कसा करणार अर्ज?
vihir anudan yojana केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी देखील अनेक कौतुकास्पद योजना राबवल्या जात आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी सुद्धा अनुदान मिळत आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून एकापेक्षा अधिक योजना राबवल्या जात आहेत. अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. … Read more