घर घेताय? कारपेट आणि बिल्ट-अप एरियामध्ये काय आहे फरक? माहित करुन घ्या, अन्यथा होईल फसवणूक
जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला फक्त घराचा आकार आणि किमतीकडे लक्ष द्यावे लागणार नाही तर काही छोट्या गोष्टींकडेही लक्ष द्यावे लागेल. घर ही एक मोठी गोष्ट आहे, तुमचे हे स्वप्न साकार करताना तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे. म्हणून प्रत्येक लहान गोष्टी जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे … Read more