रेशन कार्डमध्ये जोडू शकता नवीन नाव, ‘ही’ आहे सर्वात सोपी पद्धत
Ration card name add Ration Card च्या माध्यमातून देशभरातील गरीब कुटुंबांना अनुदानावर रेशन मिळते. रेशनकार्ड राज्य सरकार बनवते. हे आधार कार्डशी जोडलेले असते, ज्यामध्ये कुटुंबातील कोणताही सदस्य अंगठा लावून रेशन घेऊ शकतो. घरातील नवीन सदस्याचे नाव रेशनकार्डवर टाकायचे असेल तर ते शक्य आहे. नवीन रेशनकार्ड बनवण्याची प्रक्रियाही ऑनलाइन होत असल्याची माहिती आहे. ही कागदपत्रे शिधापत्रिकेसाठी … Read more