दिवाळीच्या अभ्यंगस्नानाचे महत्त्व काय? जाणून घ्या मुहूर्त आणि फायदे
diwali abhangya snan दिवाळीचा पहिला दिवस म्हणून अभ्यंग स्नानाचीही प्रथा आहे. दिवाळी सणातील नरकचतुर्दशीला अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे किंवा अत्तर लावून स्नान करणे. हे नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी केले जाते. तर अभ्यंगस्नान म्हणजे काय ? दिवाळीच्या पहिल्या दिवशी तेल आणि उटणं का लावले जाते? हे आज आपण जाणून … Read more