१०वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; ७० हजारांपर्यंत पगार

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) कॉन्स्टेबल/ड्रायव्हर/पंपर ऑपरेटर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे एकूण ४५१ पदे भरली जातील.

cisf recruitment 2023 रिक्त जागा तपशील

एकूण पदे – ४५१

कॉन्स्टेबल – १८३ पदे

कॉन्स्टेबल – २६८ पदे

cisf recruitment 2023 महत्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – २३ जानेवारी २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ फेब्रुवारी २०२३

cisf recruitment 2023 वय मर्यादा

अर्ज करणार्‍या उमेदवारांची वयोमर्यादा २१ ते २७ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

cisf recruitment 2023 अर्ज शुल्क

अर्ज करणार्‍या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून १०० रुपये भरावे लागतील, तर SC, ST उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

cisf recruitment 2023 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे १०वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त संस्थेचे समकक्ष प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांना पुरेसा अनुभव असणेही आवश्यक आहे.

cisf recruitment 2023 निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड करण्यासाठी लेखी परीक्षा घेतली जाईल.

cisf recruitment 2023 पगार

या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना २१,७०० रुपये ते ६९,१०० रुपये वेतन दिले जाईल.

अश्या प्रकारे आवेदन करा

apply Now – Click here

Jobs whatsapp group – join now

कमीत कमी २ मित्रांसोबत हा संदेश share करा

Leave a Comment