१०वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी; ७० हजारांपर्यंत पगार
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) कॉन्स्टेबल/ड्रायव्हर/पंपर ऑपरेटर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे एकूण ४५१ पदे भरली जातील. cisf recruitment 2023 रिक्त जागा तपशील एकूण पदे – ४५१ कॉन्स्टेबल – १८३ पदे कॉन्स्टेबल – २६८ पदे cisf recruitment 2023 महत्वाची तारीख ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – २३ जानेवारी २०२३ अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more