हे 5 प्रकारचे पदार्थ थायरॉईडची समस्या वाढवू शकतात, आजपासूनच टाळा.
आजचे झपाट्याने बदलणारे वातावरण आणि अस्वास्थ्यकर जीवनशैलीचा व्यक्तीवर अनेक प्रकारे परिणाम होत आहे. आरोग्य बिघडण्यापासून ते विविध रोगांपर्यंत, बहुतेक लोक आता अस्वस्थ दिसतात. यापैकी एक आजार म्हणजे ‘थायरॉईड’ (thyroid) ची समस्या आजकाल अगदी सामान्य झाली आहे. सामान्यत: थायरॉईडची (thyroid problems for females) समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असते. साहजिकच आपल्या आहाराचा आपल्या शरीरावर खूप मोठा … Read more