काय सांगता! आता UPIच्या मदतीने काढता येणार ATM मधून पैसे, पाहा नवी स्मार्ट पद्धत

upi based ATM withdrawal : डिडिजिटल पेमेंटच्या जमान्यातही असे बरेच लोक आहेत जे केवळ रोख रक्कमेने पैसे भरतात. अनेक वेळा असे देखील होते की आपल्याकडे रोख रक्कम नसते आणि आपण क्रेडिट किंवा डेबिट कार्ड देखील विसरतो. अशा स्थितीत, UPI, Paytm किंवा Phone-Pe सारख्या पेमेंट मोडचा अवलंब करतो. पण अजूनही अनेक ठिकाणे आहेत जिथे लोक फक्त … Read more

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या ‘या’ योजना माहिती आहेत का? प्रक्रिया साधी आणि सोपी, फायदेच जास्त!

 शेतकऱ्यांसाठी सरकार विविध योजना राबवत असते. महाडीबीटी पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या अनुदान योजना राबवल्या जात आहे, याची माहती घेऊया. या योजनेच्या माध्यामातून शेतकऱ्यांनी शेती करणं सोपं होत असते. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना शेतीसाठी पुरेसे पाणी मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये सुक्ष्म सिंचन योजना राबवली जातेय. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत … Read more

30 दिवसांपेक्षा जास्त सुट्ट्या पेंडिंग असतील तर कंपनीला द्यावे लागतील पैसे; कसे? जाणून घ्या सविस्तर

  Law for Exceeded Leave: हल्ली प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या कामागारांना किंवा कर्मचाऱ्यांना कामासोबत सुट्ट्या देखील मिळतात. परंतु, सध्या नव्या कामगाराच्या कायद्याची वाट संपूर्ण देश पाहात आहे. अशातच कर्मचारी आणि मालक यांच्यासाठी नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये टेक होम सॅलरी, EPF खात्यात योगदान तसेच आठवड्यात किती तास काम करायचे, वर्षभरात मिळाऱ्या पेड लीव. … Read more

नवीन कार खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी समजून घ्या, वाचू शकतात हजारो रुपये

  प्रत्येकाला आपले हक्काचे वाहन असावे असे वाटते. आपल्या सेव्हिंग्जमधून अनेक लोक कार, बाईक खरेदी करतात. परंतु कोणतेही वाहन खरेदी करताना घाई करु नये. अन्यथा महागात पडेल. अनेकांना कार खरेदी करण्याची इच्छा असते. बजेट आणि इतर गोष्टी जुळून आल्या की आपण उत्साहात वाहन खरेदी करतो.  परंतु घाईत वाहन खरेदी करताना तुम्हाला एक्सट्रा पैसे द्यावे लागू … Read more

ATM कार्डवर मिळतो १० लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा, जाणून घ्या संपूर्ण माहिती…

आजच्या काळात एटीएम कार्ड ही प्रत्येक व्यक्तीची गरज बनली आहे. मोठी रोकड खिशात ठेवण्याऐवजी एटीएम कार्डमुळे लोकांना मोठी सोय झाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, बँकेकडून तुम्हाला एटीएम कार्ड जारी होताच ग्राहकांना अपघात विमा आणि अकाली मृत्यू विमा मिळतो. याची माहिते फार कमी लोकांना असते. तसेच बँकाही ग्राहकांना अशी माहिती देण्यास टाळाटाळ करतात. बिहार … Read more