गोल्ड लोन घेणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, नंतर कोणतीही अडचण येणार नाही.
Urgent gold loan मुलांचे शिक्षण, लग्न किंवा आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय खर्च यासारख्या कारणांसाठी तुम्ही सोने कर्जां घेऊ शकता. इतर कर्जांपेक्षा ते अधिक सुरक्षित मानले जाते. परंतु, सोन्याचे कर्ज घेणे तेव्हाच योग्य असते जेव्हा पैशाची गरज फक्त थोड्या कालावधीसाठी असते. बँक किंवा NBFC कडून कर्ज घ्यायचे? ही गोष्ट तुमच्या सोयीवर अवलंबून आहे. बँकांमध्ये कमी व्याजदरात गोल्ड … Read more