भाजलेले हरभरे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल आणि sugar नियंत्रणात राहते, अशा प्रकारे आहारात समाविष्ट करा.
benefits of roasted chana भाजलेले हरभरे खाण्यास जेवढे स्वादिष्ट असतात तेवढेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. प्रथिने, फायबर आणि फॅटी ॲसिडने समृद्ध काळे हरभरे खाल्ल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून दूर राहता येते. हे खाल्ल्याने वजनही नियंत्रणात राहते. कोणते हरभरे जास्त फायदेशीर, भाजलेले की काबुली? काळ्या हरभऱ्यामध्ये चण्याच्या तुलनेत प्रथिने आणि फायबर दोन्ही जास्त प्रमाणात असतात. याशिवाय … Read more