तुम्हालाही वारंवार शिंका येत असेल तर अवलंबा हे 5 घरगुती उपाय
shinka yene gharguti upay अनेकदा सर्दी-खोकल्याच्या वेळी लोकांना जास्त शिंका येतात, तर काहींना सामान्य दिवसातही शिंक येतात. तथापि, वारंवार शिंका येणे हे काही समस्येचे लक्षण असू शकते. शिंकण्याची अनेक कारणे असू शकतात – धूळ, माती, मसालेदार अन्न, सर्दी, ऍलर्जी इ. तुम्हालाही वारंवार शिंकण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय अवलंबू शकता. चला जाणून … Read more