लाडकी बहीण योजनेचा 6 वा हप्ता कधी व किती येणार ? जाणून घ्या २ मिनटात
ladki bahin yojana 6th installment मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी केली जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर आता माजी महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं. ‘लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार नसून अर्जांची छाननी करण्याचा कोणताही निर्णय नसल्याचं त्यांनी म्हटलं. दुसरीकडे महिलांना सहावा हप्ता 1500 रुपये येणार असल्याचंही … Read more