खुश खबर, आता ग्रामपंचायत चे सर्व दाखले मोबाईल वर पाहता येणार, पहा फक्त एका क्लिक वर
ग्रामपंचायत कडून आपल्याला अनेक प्रकारचे दाखले मिळत असतात. जसे की जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, घरपट्टी, पाणीपट्टी दाखले, विविध उतारे. पण हेच ग्रामपंचायत चे दाखले तुम्ही आता मोबाईल वर पाहू शकणार आहात. ते कसे पहायचे हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. ग्रामपंचायत चे सर्व दाखले मोबाईल वर पहा ग्रामपंचायत चे … Read more