तुमचे पॅन कार्ड हरवले असेल तर घाबरू नका ! फक्त 10 मिनिटांत अश्या सोप्या पद्धतीने डाउनलोड करा तुमच्या मोबाईल फोन वर.
आधार कार्डसोबतच पॅनकार्ड हेही महत्त्वाचे दस्तऐवज आहे. पॅन कार्ड हे टॅक्स (tax) आणि फायनान्सशी (finance) संबंधित कामासाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. तो कुठेतरी हरवला किंवा गायब झाला तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्याच्या अनुपस्थितीमुळे बँकेशी संबंधित काम होण्यात समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला कोणतेही कर्ज (loan) घ्यायचे असेल किंवा बँक खाते उघडायचे असेल, … Read more