दररोज फक्त 1 बीटरूट खाल्ल्याने हे ५ आश्चर्यकारक फायदे होतात
शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे, निरोगी चरबी, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स इत्यादी अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते. ही सर्व पोषकतत्त्वे तुम्हाला फळे आणि भाज्यांमधून सहज मिळू शकतात. त्यामुळे शरीराला निरोगी ठेवणाऱ्या पदार्थांबद्दल आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगतो. आज आम्ही तुम्हाला फक्त एक बीटरूट खाण्याचे फायदे सांगत आहोत. सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर अनेक पोषक घटक बीटरूटमध्ये आढळतात. … Read more