22 carat gold rate Today
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवार, १ फेब्रुवारी २०२५ रोजी संसदेत देशाचा २०२५-२६ चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. बजेटमध्ये सोने आणि चांदीवरील आयात शुल्क वाढवता येईल असा अंदाज आधी वर्तवला जात होता. ज्यामुळे त्यांच्या किमती शिखरावर पोहोचतील.
पण असं काहीही घडलं नाही. सध्या सोन्याचा भाव ८५,००० रुपयांच्या खाली आहे.
आज भारतात २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८४ हजार रुपये आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी, २२ कॅरेट सोन्याची किंमत ७७ हजार रुपयांच्या पुढे गेली आहे.
चांदीच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर त्यातही वाढ होताना दिसत आहे. गेल्या एका आठवड्यात चांदी २००० रुपयांनी महाग झाली होती. आज एक किलो चांदीची किंमत ९९,५०० रुपये आहे.
देशातील मोठ्या शहरांमध्ये २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याचा दर काय आहे ते जाणून घेऊया
Mumbai gold rate
मुंबईत २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८४,४९० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७७,४५० रुपये आहे.
Delhi gold rate
आज दिल्लीत २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८४,६४० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम सुमारे ७७,६०० रुपये आहे.
Kolkata gold rate
कोलकातामध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७७,४५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८४,४९० रुपये आहे.
Sone ka bhav Hyderabad सोन्याची किंमत हैदराबाद:
हैदराबादमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७७,४५० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८४,४९० रुपये आहे.