लाडकी बहीण योजनेचा 6 वा हप्ता कधी व किती येणार ? जाणून घ्या २ मिनटात

ladki bahin yojana 6th installment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी केली जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

यावर आता माजी महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं.

‘लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार नसून अर्जांची छाननी करण्याचा कोणताही निर्णय नसल्याचं त्यांनी म्हटलं.

दुसरीकडे महिलांना सहावा हप्ता 1500 रुपये येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 2100 रुपये देण्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

महाराष्ट्राटचं बजेट होईपर्यंत महिलांच्या खात्यावर सध्या तरी 1500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे

लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा होण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आली आहे. ज्यामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढू शकतं.

कारण आता लाडक्या बहिणींच्या अर्जाची फेरपडताळणी होणार असल्याची माहिती आहे. ज्यामध्ये अनेक महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट होऊ शकतात.

ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट होतील त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये. कारण आता निकषा बाहेर बसणाऱ्या महिलांचा अर्ज हा रिजेक्ट केला जाईल.

अर्ज रिजेक्ट केल्यानंतर त्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांना मुकणार आहेत. ज्या महिलांकडे ‘या’ 6 गोष्टी आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही.

ज्या महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या चारचाकी वाहनांमधून ट्रॅक्टर वगळण्यात आलं आहे.

ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ येथून पुढे मिळणार नाहीये.

Leave a comment