यूपीआय पेमेंट वापरत असाल, तर ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात

UPI Payment – आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकजण यूपीआय पेमेंटला प्राधान्य देतो. यूपीआयमुळे आर्थिक व्यवहार सोपे झाले असले, तरी अनेकदा पेमेंट करताना काही समस्या निर्माण होतात. बरेचदा यूपीआय पेमेंट केल्यानंतर पेमेंट पेंडिंग राहते. या गोष्टीचा आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे यूपीआय पेमेंट करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

What Is The UPI Payment Limit Per Day?

अनेक बँकाकडून दररोजच्या पेमेंटवर मर्यादा घालण्यात आली आहे. त्याचबरोबर यूपीआय पेमेंट (UPI Payment) साठी देखील दैनंदिन मोजणीवर मर्यादा आहे. वापरकर्ते दिवसाला कमाल एक लाख रुपये हस्तांतरित करू शकतात.

त्याचबरोबर दिवसातून दहा वेळा तुम्ही यूपीआय पेमेंट करू शकतात. या मर्यादा ओलांडल्यानंतर तुम्हाला यूपीआय पेमेंट करण्यासाठी 24 तास प्रतीक्षा करावी लागते.

जॉईन होण्यासाठी या हिरव्या बटण वर क्लिक करा 👇

☞ – 🟩

If UPI Payment Fails…

यूपीआय पेमेंट (UPI Payment) केल्यानंतर ते अयशस्वी झाल्यावर तुम्ही यूपीआय कस्टमर केअरसोबत संपर्क साधू शकतात. त्यांना तुमच्या समस्या आणि तपशीलांबद्दल माहिती दिल्यानंतर ते तुम्हाला मदत करतील.

आपला महाराष्ट्र ग्रुप

आपल्या सर्वां साठी दररोज ताज्या माहिती साठी आपल्या हक्काचा महाराष्ट्र चा ग्रुप बनवला आहे तर आपल्यास विनंती आहे कि आजच आपल्या ह्या ग्रुपला जॉईन व्हा

🙏 जोडण्यासाठी क्लीक करा – Join Now

UPI पायमेन्ट करताना काय काळजी घ्यावी ? | Keep These Things In Mind While Using UPI पायमेन्टस

  • यूपीआय पेमेंट (UPI Payment) करत असताना योग्य यूपीआय आयडी आणि ज्यांना पैसे द्यायचे आहे, त्यांचे नाव आणि पत्ता तपासून घ्या. योग्य ती माहिती प्रविष्ट करूनच पेमेंट करा.
  • अनेकदा बँक सर्वर डाऊन असल्यामुळे पेमेंट होत नाही. त्यामुळे इतर कोणतेही पर्याय अवलंबवण्याच्या आधी बँकेची स्थिती जाणून घ्या.
  • यूपीआय पेमेंट करण्याआधी तुमचे इंटरनेट कनेक्शन योग्यरीत्या काम करत आहे की नाही, हे तपासून घ्या. इंटरनेट कनेक्शन स्थिर नसल्यास यूपीआय पेमेंट करणे टाळा.
whatsapp script.txt Displaying whatsapp script.txt.